Life

सुरकुत्या

सुरकुत्या तर कुणालाच चुकणार नाहीये मग सुरुकुत्या आलेल्या व्यक्ती ला अशी वागणूक का? ज्यांनी तुम्हाला जगात आणलं त्यांच्या च जगात एकांत का? हं!! आम्ही तत्ववादी, आम्ही आमचं जग स्वतः तयार केलं, अस म्हणारी पिढी हेच का तुमचे तत्व. दृष्टी खराब असली तर ऑपेरेशन करून ठीक करता येते, पण ज्यांचा दृष्टिकोनच खराब असेल त्यांच्यावर कुठलही औषध काम करत …

सुरकुत्या Read More »